कळत नकळत केव्हातरी ती मनाच्या मार्गाने कळत नकळत हृदयात आली आठवणीच्या फुलांचा सुवास लेवुनिच ती इथे आली ती जेव्हा समोर येते जाणीवा मनात दाटतात कळत नकळत मग भावना स्पर्श करून जातात अश्याच एका सांझवेळी तिची नि माझी नजरभेट झाली आणि कळत नकळत अशीच प्रीत लागून गेली केव्हातरी पाहत होइल एकदा अंधारातून उजेडात जाईल आणि तिची पाठमोरी आकृती कळत नकळतच मनाला वेड लावून जाईल नाजुकशी अशी वळने घेत लटा तिच्या कमरे एवढी झाली फक्त एक रातरानि तिच्या केशात कळत नकळतच मला आवडून गेली
रोमांटिक हिंदी कविताएँ प्रेम और भावना की सबसे गहरी अभिव्यक्ति का माध्यम होती हैं। ये कविताएँ दिल के भीतर छिपे उन अनकहे जज़्बातों को शब्दों में पिरोने का एक अनूठा तरीका हैं, जिन्हें शायद कहना आसान नहीं होता। रोमांटिक कविताओं में प्रेमी-प्रेमिका के बीच का भावनात्मक संबंध, उनके प्यार का जादू, एक-दूसरे के बिना जीवन का अधूरापन, और साथ होने पर मिलने वाला सुकून बेहद खूबसूरती से उकेरा जाता है। इन कविताओं के माध्यम से प्यार की नाजुक और कोमल भावनाओं को बयान किया जाता है, जो दिल की गहराइयों तक छू जाती हैं।