मी इथे असाच एकटाच
मी इथे असाच एकटाच
कुणीही नाही मज जवळ
कुणीही नाही माझ्या आयुष्यात
मी इथे असाच एकटाच - २
इथे असाच एकटाच स्वप्न तुझे बघतो
तयाचे रंग मी जीवनात या उतरवातो
नवे स्वप्न नवे विश्व नव्या हृदयाचे नवे इशारे
नवी पहाट नवी चाहुल वाट तूझी पाहता का रे!!!
हे तर सुरवातीचे क्षण हरवून ज्ञाई माझे मन
तुजा ठाव ठिकाना सांग प्रिये
जगु कसा मी सांग सये??
मी इथे असाच एकटाच
कुणीही नाही मज जवळ
कुणीही नाही माझ्या आयुष्यात
मी इथे असाच एकटाच - २
-: नितिन कुमार:-
टिप्पणियाँ
एक टिप्पणी भेजें