सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

इस दिवाली पर सफलता कदम चूमती रहे !!

Click to Enlarge Image इस दिवाली पर सफलता कदम चूमती रहे !! खुशी आसपास घुमती रहे !!! यश इतना फैले के अस्तुरी शर्मा जाए !! लक्ष्मी की इतनी कृपा हो के बालाजी भी देखते दंग रह जाए!!! लक्ष्मी आएगी इतनी की सब जगह आपका नाम होगा !! दिन रात व्यापार बढेगा इतना आपसे काम होगा !!! घर परिवार समाज में बनोगे सरताज !! यही कामना हमारी आपके लिए माँ लक्ष्मी के पास !!! खुशिया आए आपके द्वार ऐसी आपकी चाहत हो मिठाई के साथ साथ खुशिया भी बाट लो !!! दीप जलाओ मन मन में डूब जाओ तन तन से ध्यान करे इश्वर का खुशी का सिर्फ़ साथ हो !!! :- नितिन उचिबगले :-

मन उंच उंच उडे आकाशी - Man Unch Unch Ude Aakashi

मन उंच उडे आकाशी मन उंच उडे आकाशी बोट लावुनिये नभाशी मी आहे अजुनी धर्तीवर मना तू आता काहीतरी कर. बघ इथे फक्त स्वप्नांची नगरी राख होते सकाळी सगळी उजे ड  इथे इमारतीतच येतो गरीब इथे रोजच मरतो. फुलांचा इथे गंध नसतो मातीलाही इथे रंग नसतो मोलभाव होतो इथे इमानाचा खून होतो इथे नात्याचा जा कुठेतरी उडत जा जिथे असेल माणुसकी नात्या पलिकडचे नाते असेल असेल तिथे जाणीवकी -: नितिन कुमार :-

मी इथे असाच एकटाच - Mi Ithe Asach Ektach

मी इथे असाच एकटाच मी इथे असाच एकटाच कुणीही नाही मज जवळ कुणीही नाही माझ्या आयुष्यात मी इथे असाच एकटाच - २ इथे असाच एकटाच स्वप्न तुझे बघतो तयाचे रंग मी जीवनात या उतरवातो नवे स्वप्न नवे विश्व नव्या हृदयाचे नवे इशारे नवी पहाट नवी चाहुल वाट तूझी पाहता का रे!!! हे तर सुरवातीचे क्षण हरवून ज्ञाई माझे मन तुजा ठाव ठिकाना सांग प्रिये जगु कसा मी सांग सये?? मी इथे असाच एकटाच कुणीही नाही मज जवळ कुणीही नाही माझ्या आयुष्यात मी इथे असाच एकटाच - २ -: नितिन कुमार:-