सीधे मुख्य सामग्री पर जाएं

संदेश

कळत नकळत - Kalat Nakalat लेबल वाली पोस्ट दिखाई जा रही हैं

कळत नकळत - Kalat Nakalat

कळत नकळत केव्हातरी ती मनाच्या मार्गाने कळत नकळत हृदयात आली आठवणीच्या फुलांचा सुवास लेवुनिच ती इथे आली ती जेव्हा समोर येते जाणीवा मनात दाटतात कळत नकळत मग भावना स्पर्श करून जातात अश्याच एका सांझवेळी तिची नि माझी नजरभेट झाली आणि कळत नकळत अशीच प्रीत लागून गेली     केव्हातरी पाहत होइल एकदा अंधारातून उजेडात जाईल आणि तिची पाठमोरी आकृती कळत नकळतच मनाला वेड लावून जाईल       नाजुकशी अशी वळने घेत लटा तिच्या कमरे एवढी झाली फक्त एक रातरानि तिच्या केशात कळत नकळतच मला आवडून गेली